शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागेश्वर धाम

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

Read more

राष्ट्रीय : Bageshwar Dham : “मी कोणी चमत्कारी नाही, सनातन हिंदू धर्माशी समस्या असलेल्यांनी दुसऱ्या देशात जावं”

राष्ट्रीय : काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने बागेश्वर धाममध्ये जाऊन घेतली धीरेंद्र शास्त्रींची भेट, हिंदुराष्ट्राबाबत म्हणाले...

राष्ट्रीय : Bageshwar Maharaj: वाह 'भाऊ'! सख्ख्या बहिणीच्या लग्नासाठी धीरेंद्र शास्त्रींकडे नव्हते पैसे; आता विनाशुल्क करतात अनेक बहिणींचे विवाह

महाराष्ट्र : Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: “बागेश्वर बाबांबद्दल देवेंद्र फडणवीस गप्प का?”; सुषमा अंधारेंचा रोखठोक सवाल

राष्ट्रीय : Bageshwar Dham : 'भविष्य सांगणे कला की शक्ती?' प्रयागराजमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले...

राष्ट्रीय : Bageshwar Dham: तुकाराम महाराज महान संत, तेच माझे आदर्श; अखेर बागेश्वर बाबाला उपरती

महाराष्ट्र : Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: “बागेश्वर बाबावर कारवाई झाली पाहिजे, यावर कायदा करण्याची मागणी करणार”: अजित पवार 

भक्ती : Bageshwar Maharaj: धीरेंद्र महाराजांच्या लग्नावरून 'संन्यस्त जीवन' विषयाला तोंड फुटले आहे, त्यावर धर्मशास्त्राचे उत्तर!

बुलढाणा : Bageshwar Baba: बागेश्वर बाबांच्या फोटोला जोडे मारत तीव्र संताप, कुणबी समाज रस्त्यावर

राष्ट्रीय : Bageshwar Maharaj: 'मी साधू-संत नाही, लवकरच लग्न करणार, पण...'; बागेश्वर महाराजांनी केला खुलासा