शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागेश्वर धाम

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी...” 

राष्ट्रीय : Bageshwar Dhirendra Krishna Statement on Shastri Sai Baba: “साईबाबा संत असू शकतात, पण ते देव नाहीत”; बागेश्वर बाबाच्या विधानाने पुन्हा खळबळ 

राष्ट्रीय : बागेश्वर बाबांचा डुप्लीकेट, गावात भरला दरबार; चिठ्ठीतून सांगितला उपाय

ठाणे : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही चोरट्यांचा धुमाकूळ, अनेकांचे दागिने चोरीला

ठाणे : धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात सापडली सोनसाखळी, प्रामाणिक महाराष्ट्र सुरक्षा बल जवानाचे कौतुक 

मुंबई : 'माया नगरी' मुंबईचं नाव बदलून 'हे' ठेवायचंय, बागेश्वर बाबांनी केलं नामकरण?

ठाणे : हनुमान चालीसाचा विरोध केला म्हणून मुख्यमंत्रीपद व चिन्ह गेले; रवी राणांची बोचरी टीका

क्राइम : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात शिरले चोरटे, मंगळसुत्र अन् लाखोंचे दागिने चोरीला

मुंबई : ज्यांना पुरावा हवा, त्यांनी दरबारात या; बागेश्वर बाबांचं मुंबईत विरोधकांना आव्हान

महाराष्ट्र : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान काँग्रेसचा आरोप