शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

क्रिकेट : PAK vs ENG 2nd T20I : बाबर आजम-मोहम्मद रिझवान इंग्लंडला पुरून उरले, २०३ धावांच्या वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक विक्रम मोडले

क्रिकेट : Mohammad Rizwan: सरफराजला पाकिस्तानच्या संघात पुन्हा येऊ देणार नाही, रिझवानचं विधान 'लीक'

क्रिकेट : PAK vs ENG: पाकिस्तानात टॉयलेटला जायला पण भीती वाटते, इंग्लंडच्या खेळाडूचा मोठा खुलासा

क्रिकेट : ICC T20I Ranking : सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या Babar Azamची जिरवली; हार्दिक पांड्यानेही मोठी प्रगती केली

क्रिकेट : VIDEO: बाबर पाठोपाठ नसीम शाह देखील इंग्रजीवरून ट्रोल; जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

क्रिकेट : Babar Azam: ...त्यामुळे वैयक्तिक पातळीवर बोलू नका, बाबर आझम पत्रकार परिषदेत भडकला

क्रिकेट : Pakistan T20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानची नवीन जर्सी लीक; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

क्रिकेट : T20 World Cup 2022: पहिल्या राऊंडमध्येच बाहेर होऊ नका म्हणजे झालं, पाकिस्तानच्या संघावर शोएब अख्तरची नाराजी

क्रिकेट : T20 World Cup 2022: ...म्हणून शोएब मलिकला संघात स्थान दिलं नाही; मुख्य निवडकर्त्यांनी स्पष्टच सांगितलं

क्रिकेट : T20 World Cup 2022: पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघावर गोलंदाजाची 'Cheap' कमेंट; PCB ची उडवली खिल्ली