शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

क्रिकेट : Shoaib Malik: बाबर आझमची इच्छा असेल तरच मी खेळेन अन्यथा.., PCB वर शोएब मलिक भडकला

क्रिकेट : PAK vs ENG 2022: फक्त एक तर कॅच सुटलाय..., इंग्लंडविरूद्ध पाकिस्तानचा पराभव होताच भन्नाट मीम्स व्हायरल

क्रिकेट : IND vs SA, 2nd T20I Live Updates : Rohit Sharma-लोकेश राहुल जोडी हिट ठरली, बाबर-रिझवानला पुरून उरली; मोठा विक्रम

क्रिकेट : IND vs SA, 2nd T20I Live Updates : एक चौकार अन् मोडला विराटचा विक्रम, Rohit Sharmaने भारतीय कर्णधारांमध्ये रचला इतिहास

क्रिकेट : Babar Azam Virat Kohli: बाबर आझमने रचला इतिहास, कोहलीच्या 'विराट' विक्रमाशी केली बरोबरी

क्रिकेट : Babar Azam: पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमचे Rohan Gavaskar ने केलं तोंडभरून कौतुक, म्हणाला- त्यात आहे 'खास बात'!

क्रिकेट : Shahzad azam rana: शोककळा! बाबर आझमने सहकारी गमावला, ३६ वर्षीय खेळाडूचे 'हार्ट अटॅक'ने निधन

क्रिकेट : ICC T20I rankings: ICC क्रमवारीत मोठी उलटफेर; भारताच्या 'सूर्या'ने घेतली मोठी झेप, बाबर आझमची झाली घसरण

क्रिकेट : IND vs PAK : अशाच प्रकारे आम्ही टीम इंडियाची जिरवली होती! बाबर-रिझवानचं कौतुक करताना Shoaib Akhtar बरळला

क्रिकेट : PAK vs ENG 2nd T20I: पाकिस्तानचा विजय होताच PM शहबाज शरीफ यांनी भारताला डिवचलं; बाबर-रिझवानचे केले कौतुक