शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

क्रिकेट : Shahid Afridi: मला पाकिस्तानसाठी 2 संघ तयार करायचे आहेत, शाहिद आफ्रिदीचे BCCIच्या पावलावर पाऊल

क्रिकेट : PAK vs NZ: पाकिस्तानने मायदेशात लाज वाचवली; प्रकाशाचे कारण देत न्यूझीलंडविरूद्धचा सामना केला ड्रॉ

क्रिकेट : PAK vs NZ live: पाकिस्तानच्या बालेकिल्ल्यात विल्यमसनचा बोलबाला; दुहेरी शतक ठोकून यजमानांची केली धुलाई

क्रिकेट : PAK vs NZ: न्यूझीलंडने पाकिस्तानी गोलंदाजांना धू धू धुतले; विल्यमसनने शतक ठोकून धावा नेल्या 400 पार 

क्रिकेट : PAK vs NZ: दुसऱ्या दिवसाअखेर बळी घेण्यासाठी पाकिस्तानी गोलंदाज तरसले; किवी संघाने यजमानांची केली धुलाई 

क्रिकेट : PAK vs NZ: पाकिस्तानचा गडगडलेला डाव बाबर आझमने सावरला; शतक ठोकत किवी संघाची केली धुलाई

क्रिकेट : PAK vs NZ: शाहिद आफ्रिदीला न्यूझीलंडची धास्ती! पहिल्या सामन्यासाठी संघात मोठा बदल, रिझवानचा पत्ता कट

क्रिकेट : PAK vs NZ: शाहिद आफ्रिदी 'अध्यक्ष' होताच पाक संघात मोठा बदल; न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी नवख्या खेळाडूंना संधी 

क्रिकेट : Ramiz Raja vs Babar Azam, Pakistan: पाकिस्तान क्रिकेटमध्ये खडाजंगी! बाबर आझम-रमीझ राजा यांच्यात चांगलीच जुंपली...

क्रिकेट : Ramiz Raja: भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजाची हकालपट्टी; PCBला मिळाला नवा अध्यक्ष