शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

क्रिकेट : ODI world Cup : सरावासाठी ७ खेळपट्ट्या अन्...! भारतात पोहोचताच पाकिस्तानी संघाच्या खास डिमांड्स

क्रिकेट : Video : ७ वर्षानंतर पाकिस्तानचा संघ भारतात आला, बाबर आजम भारावला; पाहा कसे झाले स्वागत 

क्रिकेट : PCB Central Contract : विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; PCBने केली 'बम्पर' पगारवाढ 

क्रिकेट : शुबमनला विश्रांती दिल्याने खरंच बाबर द्रविडला म्हणाला थँक्स! जाणून घ्या व्हायरल पोस्टचं सत्य

क्रिकेट : भारतात चांगलं क्रिकेट खेळू अन् वर्ल्ड कप पाकिस्तानात घेऊन येऊ, बाबरनं व्यक्त केला विश्वास

क्रिकेट : भारताचे डावपेच, पण फायदा बाबर आजमचा; वर्ल्ड कपपूर्वी धक्का देण्याची संधी गमावली

क्रिकेट : पाकिस्तानी खेळाडूंना ४ महिन्यांपासून नाही पगार, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी उपसले आंदोलनाचे हत्यार

क्रिकेट : विराट, रोहित नाहीतर बाबर आझम यंदाचा विश्वचषक गाजवू शकतो; गौतम गंभीरचा दावा

क्रिकेट : दुसऱ्यांदा बोहल्यावर चढल्यानंतर शाहीन आफ्रिदीची खास पोस्ट; सासऱ्यासोबतची झलक अन्...

क्रिकेट : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघ जाहीर! सुरूवातीलाच शेजाऱ्यांना मोठा धक्का, वेगवान गोलंदाज बाहेर