शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबर आजम

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.

Read more

क्रिकेट : कर्णधार बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात मतभेद? सहायक प्रशिक्षक अझहर मेहमूद यांनी फेटाळला दावा

क्रिकेट : पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण..., माजी खेळाडूची बोचरी टीका!

क्रिकेट : लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाला..., शाहिद आफ्रिदी संतापला, PCB ला दिला इशारा

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : विसराळू रोहित शर्मा! Toss दरम्यान घडला मजेशीर किस्सा अन् पुन्हा पावसाचा मारा, Video 

क्रिकेट : USA vs PAK : मोठा उलटफेर! अमेरिकेविरूद्धच्या पराभवानंतर बाबरचं मोठं विधान, दिली प्रामाणिक कबुली

क्रिकेट : ...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली

क्रिकेट : बाबर आजमने 'विराट' विक्रम मोडला! पण, अमेरिकेसमोर पाकिस्तानचा संघ ढेपाळला 

क्रिकेट : ३ बाद २६ धावा, पाकिस्तानची निघाली हवा! बाबर आजमच्या नावावर इतिहासातील 'टुकार' कामगिरी

क्रिकेट : USA vs PAK : पाकिस्तानविरूद्ध फक्त ३०-४० मिनिटं..., अमेरिकन कर्णधाराचा शेजाऱ्यांना इशारा

क्रिकेट : USA vs PAK : पहिल्या सामन्यापूर्वीच पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू अमेरिकेविरूद्ध बाकावर