शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 

Read more

मुंबई : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमधून 'त्या' गोष्टींचा उल्लेख का टाळला?

मुंबई : मुंबईतल्या बिल्डरांची यादी तयार करा; अनमोल बिश्नोईला सुरु करायचे होतं खंडणी रॅकेट

मुंबई : जरब बसविण्यासाठीच बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; साडेचार हजार पानी आरोपपत्र दाखल

मुंबई : बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली, कोणी सुपारी दिली होती? पोलिसांच्या चार्जशीटमधून मोठा खुलासा

क्राइम : Baba Siddique : मुंबई पोलिसांनी जबरदस्तीने...; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचा कोर्टात मोठा दावा

क्राइम : Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; २६ जणांना अटक, ३ जण अजूनही फरार

मुंबई : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पाच आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

क्राइम : Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येपूर्वी अनमोल बिश्नोई कोणाशी बोलला होता?; FB पोस्टमधून मोठा खुलासा

क्राइम : Baba Siddique : सलमान खानवर शूटरला करायचा होता हल्ला, पण...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा

क्राइम : Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे