शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : 30 वर्षांपूर्वी बनवली होती राम मंदिराची डिझाईन; जाणून घ्या कोण आहेत चंद्रकांत सोमपुरा?

राष्ट्रीय : संपूर्ण शरीरावर गोंदवून घेतात रामाचं नाव, स्वत:ला म्हणवतात रामनामी, अशी आहे या जमातीची कहाणी

भक्ती : कोणत्या मुहुर्तावर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना? ग्रहांचे अद्भूत, शुभ संयोग; पण...

उत्तर प्रदेश : Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले अवघे काही दिवस, राम मंदिराचं बांधकाम किती झालं? पाहा लेटेस्ट फोटो..

राष्ट्रीय : राम मंदिराचे काम किती झाले? अयोध्येतील बांधकामाचे फोटो आले समोर

राष्ट्रीय : प्रभू रामाची नगरी २२ लाख दिव्यांनी उजळली; डोळे दिपवणारा दीपोत्सव, पाहा PHOTO

राष्ट्रीय : असा दिसणार रामलल्लांचा दरबार, पाहा राममंदिराच्या गर्भगृहातील आतापर्यंत समोर न आलेले फोटो

राष्ट्रीय : मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण

उत्तर प्रदेश : राम मंदिरासाठी ४०० किलोंचं कुलूप, ४ फूट चावी; बनवण्यास एवढा खर्च

उत्तर प्रदेश : अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागितली वेळ!