शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : “श्रीराम सर्वांचे, अयोध्येत जायचेय”; कैद्याने तुरुंगातील श्रमाचे पैसे केले रामचरणी अर्पण

राष्ट्रीय : रामललाचरणी लाखो भाविक लीन, कोट्यवधींचे दिले दान; तिरुपती बालाजी देवस्थानचा विक्रम मोडणार?

मुंबई : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय; जम्मू-काश्मीर,अयोध्येत महाराष्ट्र भवन: अजित पवारांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या?

राष्ट्रीय : जय श्रीराम! राम मंदिरात १०० कोटींचे दान; भाविकांच्या सढळ हस्ते देणग्या, हा आकडा कमीच?

फिल्मी : लग्नानंतर रकुल-जॅकी भगनानीला थेट अयोध्येतून आशीर्वाद, राम मंदिरातून खास भेट

उत्तर प्रदेश : 10 KG सोनं, 25 KG चांदी अन्...; भक्तांनी एका महिन्यात रामललाच्या दरबारात काय-काय अर्पण केलं?

उत्तर प्रदेश : रामदर्शन घेणे होणार आणखी सुलभ; अयोध्येत साकारतोय सुग्रीव पथ, योगी सरकारचा पुढाकार

फिल्मी : ...तेव्हा रामललासाठी, कारसेवकांसाठी आजी-आजोबा रडले होते; मराठी अभिनेत्रीने सांगितलं 'राम ऋण'

राष्ट्रीय : प्राणप्रतिष्ठेला महिना पूर्ण, अयोध्येत भाविकांचा महासागर; ३० दिवसांत ६२ लाख जणांचे रामदर्शन

राष्ट्रीय : सहा दानपात्रे अन् १० काऊंटर्स, राम मंदिरात सरासरी ४ कोटींचे दान; नोटा मोजायला हायटेक मशीन