शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

गोवा : गोव्याचे मंत्री, आमदार रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत; १४०० रामभक्तही दाखल

गोवा : श्रीरामाच्या दर्शनाला १ हजार ४७० भाविक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थिवीतून 'आस्था ट्रेन'

फिल्मी : आप जैसे लोग इतिहास बदलते है! शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास पत्र

जळगाव : चलो अयोध्या...! आता जळगाव एसटी विभाग राम भक्तांना घडविणार ‘रामलल्ला’चे दर्शन

राष्ट्रीय : रामलला देतायत १५ तास दर्शन, आरामच मिळत नाही; मंदिर ट्रस्ट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

नाशिक : भाजपकडून रामभक्तांना अयोध्या वारी; नाशिकहून १,५०० भाविकांसाठी विशेष रेल्वे

फिल्मी : अयोध्या राम मंदिराचं दर्शन घेऊन अमिताभ यांनी पहिल्यांदाच दाखवलं घरातलं शिवमंदिर, फोटो व्हायरल

नंदूरबार : सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात

उत्तर प्रदेश : श्रीरामाच्या दरबारात योगी सरकार... मंत्रिमंडळासह अयोध्येत पोहोचले मुख्यमंत्री!  

पुणे : अयोध्येतील जुन्या ढाच्याची एक वीट भारत इतिहास संशोधन मंडळात; राज ठाकरेंनी दिली भेट