शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना...! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : ‘होई वही जो राम रचि राखा’, अयोध्येतील पराभवावरून अखिलेश यादवांचा भाजपा टोला

राष्ट्रीय : 'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?

राष्ट्रीय : राम मंदिराच्या छताला गळती? मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या दाव्यावर बांधकाम समितीने सत्य सांगितले

राष्ट्रीय : धक्कादायक! पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छताला लागली गळती, मुख्य पुजाऱ्यांनी केला दावा

राष्ट्रीय : अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे...; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला

महाराष्ट्र : “मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : अयोध्येतील श्रीराम मंदिरावर हल्ल्याचे सावट; 'जैश-ए-मोहम्मद'ने दिली धमकी...

व्यापार : अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!

उत्तर प्रदेश : राम मंदिराची अभेद्य सुरक्षा; अयोध्येत बनणार NSG हब, ब्लॅक कॅट कमांडो तैनात होणार!