शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अद्भूत अनुभव! ऑस्ट्रेलिया ते UAE, ३० देशांतील प्रवासी भारतीय अयोध्येत; घेतले रामललाचे दर्शन

फिल्मी : आधी अयोध्येत खरेदी केली 14 कोटींची जमीन, आता लक्ष्य अलिबाग, काय आहे Big बींचा मेगा प्लान?

उत्तर प्रदेश : आतापर्यंत दीड कोटी भाविकांनी घेतलं रामललाचं दर्शन, दररोज 1 लाख लोक येताहेत मंदिरात 

फिल्मी : रितेश देशमुख सहकुटुंब पोहोचला अयोध्येत, घेतलं रामललाचं दर्शन; Photos व्हायरल

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा 'रामबाण'

महाराष्ट्र : जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला...; सीतामाई मूर्तीबद्दलच्या विधानावरून भाजपाने घेतला खरपूस समाचार

उत्तर प्रदेश : अयोध्येत श्रीरामांच्या भाळी प्रथमच सूर्यकिरणांचा टिळा; रामनवमीच्या दिवशी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम 

राष्ट्रीय : रामनवमी: सुनसान रस्ते, अयोध्यावासी म्हणाले गेल्यावर्षी पेक्षाही गर्दी कमी; प्रशासन तोंडघशी

उत्तर प्रदेश : Ram Lalla Surya Tilak Video: अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक'... प्रभू श्रीरामाच्या भक्तांनी अनुभवला अद्भूत क्षण

फिल्मी : राम नवमीच्या मुहूर्तावर अयोध्यानगरीत राम ललाच्या चरणी मराठमोळ्या गायिकेचा परफॉर्मन्स