शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचं बांधकाम कुठवर आलं?; ट्रस्टनं शेअर केलेले २ फोटो पाहा

क्राइम : 'रोड रोलर' चालक इअरफोन लावून ऐकत होता गाणी अन् ती किंचाळत राहीली, १८ वर्षीय तरुणी चिरडली गेली!

क्राइम : अयोध्येत खळबळ! रामजन्मभूमीजवळ संशयित बांगलादेशींना पोलिसांनी केली अटक

राष्ट्रीय : Lata Mangeshkar: “PM मोदींनी लता मंगेशकरांची भेट घ्यावी”; दीदींच्या प्रकृतीसाठी अयोध्येत महामृत्यूंजय जप

राष्ट्रीय : अयोध्येत रेल्वे अपघात घडवून आणण्याचं षडयंत्र उघड; रातोरात रुळाचे सहा बोल्ट केले गायब!

राष्ट्रीय : 'हिंदूचे घर जाळाले तर मुस्लिमाचे घर थोडीच सुरक्षित राहील'; अयोध्या-काशीनंतर मथुरेच्या प्रश्नावर योगी म्हणाले...

राष्ट्रीय : “भाजप दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करतंय”; प्रियांका गांधींचा आरोप

राष्ट्रीय : “अयोध्या-काशीनंतर आता मथुराही आवश्यक, श्रीकृष्णाचे भव्य मंदिर असावे”: हेमा मालिनी

पुणे : अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो, अमित शाहांची दगडूशेठ गणपतीला प्रार्थना

राष्ट्रीय : “तीन तलाकवर कायदा होऊ शकतो, मग मथुरा आणि काशीसाठीही व्हायला हवा”: प्रवीण तोगडिया