शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : IND vs ENG: दुसरा दिवसही भारताच्या नावावर! जड्डू-पटेलनं इंग्लिश संघाला फोडलं, नाबाद परतले

क्रिकेट : IND vs ENG: कभी खुशी कभी गम! इंग्लंडच्या दिग्गजाची झाली फजिती, वसीम जाफरने उडवली खिल्ली

क्रिकेट : What a Ball! अक्षर पटेलने टाकलेला चेंडू असा वळला की जॉनी बेअरस्टोचा 'त्रिफळा' उडाला, Video 

क्रिकेट : IND vs ENG Playing XI : KL Rahul चौथ्या क्रमांकावर खेळणार, दोन जागांसाठी ४ जणांमध्ये चुरस

क्रिकेट : अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी यशस्वी जैस्वालसाठी ICC ने दिली महत्त्वाची बातमी 

क्रिकेट : स्पिनर्सला मदत करणारं पिच बनवू नका, नाहीतर...; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ल्यातून इशारा

क्रिकेट : रोहितच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांना सूर गवसला, पण मोहम्मद नबीने अनुभव कामी आणला

क्रिकेट : कडाक्याच्या थंडीत रोहित शर्माचा 'जुगाड', कॅच घेतल्यानंतर हाताला झिणझिण्या अन्...  

क्रिकेट : IND vs AUS : श्रेयस अय्यरची फिफ्टी; अक्षर, यशस्वी यांची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान  

क्रिकेट : IND vs AUS 4rth T20I : भारतीय संघाची मालिकेत विजयी आघाडी; युवा खेळाडू ऑस्ट्रेलियावर पडले भारी