शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : India in Final : 'बापू'समोर इंग्लंडने गुडघे टेकले! फिरकीपटूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवले 

क्रिकेट : T20 World Cup 2024: इंग्लंड विरूद्धच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियासाठी 'हे' ३ खेळाडू ठरू शकतात 'मॅचविनर'

क्रिकेट : भारत सेमी फायनलमध्ये, समोर 'हा' तगडा संघ! ऑस्ट्रेलियाचे भविष्य AFG vs BAN सामन्यावर अवलंबून

क्रिकेट : रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार

क्रिकेट : अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं 

क्रिकेट : What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video 

क्रिकेट : चौथ्या कसोटीसाठी स्टार खेळाडू टीम इंडियात परतणार? 'कॅप्टन रोहित'ने आखला नवा प्लॅन

क्रिकेट : शुबमन गिलच्या शतकाने भारताला दिला आधार; इंग्लंडच्या डोक्यावरील वाढवला भार, ठेवले तगडे लक्ष्य 

क्रिकेट : श्रेयस अय्यरने अविश्वसनीय कॅच घेतली, मॅच फिरली; वर्ल्ड कप फायनलमधील ट्रॅव्हीस हेडच्या कॅचची आठवली, Video 

क्रिकेट : IND vs ENG 1st Test Live Scorecard : रवींद्र जडेजाचेही शतक हुकले; जो रूटने भारताचे शेपूट गुंडाळले, तरीही इंग्लंड अडचणीत