शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : केवळ हॅट्रिकच नाही, अक्षर पटेलनं बरंच काही गमावलं; रोहित शर्माचं एक झेल सोडणं एवढं महागात पडलं!

क्रिकेट : IND vs BAN: अक्षरची हॅटट्रिक हुकली, रोहित शर्मा म्हणाला- याची शिक्षा म्हणून मी उद्या...

क्रिकेट : अक्षर पटेलची संधी हुकली! कोण आहे तो एकमेव गोलंदाज ज्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत घेतलीये हॅटट्रिक?

क्रिकेट : काय राव! कॅप्टन रोहित शर्मानं सोपा कॅच सोडला अन् अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली

क्रिकेट : IPL वेळापत्रक अन् हॉल तिकीट आलं! पण या दोन संघांचा 'सेनापती' कोण ते अजून नाही ठरलं

क्रिकेट : नजर हटी दुर्घटना घटी; पार्टनरकडे ध्यान नाही, अय्यर सुसाट सुटला अन् 'बॅक टू बॅक फिफ्टी'ला मुकला

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाच्या मध्यफळीतील फलंदाजीत 'अच्छे दिन'; १५ वर्षांनी दिसला हा सीन

क्रिकेट : केएल राहुल अन् पांड्या आधी अक्षर पटेलला बॅटिंगला का पाठवलं? रोहित शर्मानं सांगितली त्यामागची गोष्ट

क्रिकेट : IND vs ENG : आधी अय्यरनं धुतलं; मग गिल-पटेल जोडी जमली! भारतीय संघानं दिमाखात मॅच जिंकली

क्रिकेट : Champions Trophy : वरुण चक्रवर्तीला दुबईचं तिकीट मिळाले तर कुणाचा पत्ता होईल कट?