शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : दिल्लीच्या ताफ्यातील सवंगड्यांनी केएल राहुलला हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 DC vs LSG : 'बापू' म्हणजे जबाबदारी निभावण्याची 'गॅरेंटी'च; नेतृत्वात तोच पॅटर्न दिसणार?

क्रिकेट : IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स संघानं अनुभवी खेळाडूकडे दिली उप-कर्णधारपदाची जबाबदारी

क्रिकेट : IPL 2025: अखेर ठरलं! अष्टपैलू अक्षर पटेल करणार दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व

क्रिकेट : IPL 2025 : अक्षर पटेलच्या गळ्यातच पडणार कॅप्टन्सीची माळ; DC च्या पोस्टमधूनही मिळाली हिंट

क्रिकेट : अक्षर पटेलचा मार्ग मोकळा? पण या ३ कारणांमुळे त्याच्यावर कॅप्टन्सीचा डाव खेळणं ही मोठी रिस्कच

क्रिकेट : IPL 2025: केएल राहुलने नाकारली दिल्ली कॅपिटल्सची 'कॅप्टन्सी'ची ऑफर ! नेमकं काय घडलं?

क्रिकेट : ICCने जाहीर केला चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ! विराटसह ६ भारतीय, पण रोहितला जागा नाही!

क्रिकेट : बॅड लक फॉर टीम इंडिया! चेंडू स्टंपवर लागला तरी स्टीव्ह स्मिथ Not Out ठरला; कारण...

क्रिकेट : IPL 2025 : कोण होणार दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन? टीम इंडियातील या दोघांच्यात तगडी स्पर्धा