शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा!

क्रिकेट : IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : एकाच वेळी दोघं Run Out; पंजाबच्या फलंदाजांचा गोंधळ पाहून आवरणार नाही हसू, Video

क्रिकेट : IPL 2021 : मुंबईत येण्यापूर्वी अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता, पण...; दिल्ली कॅपिटल्सनं दिले अपडेट्स

क्रिकेट : IPL 2021 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईतील सामने इतरत्र हलवणार?; BCCI चा बॅक-अप प्लान तयार!

क्रिकेट : IPL 2021 : नितीश राणा, वानखेडेवरील ८ कर्मचारी अन् आता दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह!

क्रिकेट : पदार्पणवीरांचे राज्य; टीम इंडियाला ४ महिन्यांत मिळाले १० तगडे खेळाडू!

क्रिकेट : Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी वचन पूर्ण केलं, अक्षर पटेलनं लगेच आभार मानले

क्रिकेट : IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 

क्रिकेट : Rishabh Pant : रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं!

क्रिकेट : IND vs ENG, 1st T20I : लोकेश राहुलला नेमकं खेळवायचं कुठे?; Playing XI निवडताना विराट कोहलीची डोकेदुखी वाढली