शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : IND vs WI, 2nd ODI : चल बेटा Selfie ले ले रे! अक्षर पटेलची मॅच विनिंग खेळी अन् टीम इंडियाचं ड्रेसिंग रुममध्ये 'सैराट' सेलिब्रेशन, Video 

क्रिकेट : IND vs WI, 2nd ODI : WORLD RECORD! भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर मात केली, परंतु पाकिस्तानची जीरवली; मोडला त्यांचा विश्वविक्रम

क्रिकेट : Ind vs WI:धोनीचा तब्बल १७ वर्षांचा विक्रम मोडीत; अक्षर पटेलने आक्रमक खेळी करून रचला इतिहास

क्रिकेट : Axar Patel, IND vs WI, 2nd ODI Live Updates : अक्षर पटेलचा झंझावात, ३५ चेंडूंत फिरवला सामना; टीम इंडियानं थरारक विजयासह जिंकली मालिका 

क्रिकेट : IND vs WI, 2nd ODI  Live Updates : अक्षर पटेल, युजवेंद्र चहलची जादू, ३ धावांच्या अंतराने विंडीजला दोन धक्के; शिखर धवनने घेतले अफलातून झेल, Video 

क्रिकेट : IND vs WI 2nd ODI:आज रंगणार दुसऱ्या सामन्याचा थरार; 'या' स्टार गोलंदाजाचा होणार डेब्यू? 

क्रिकेट : दिनेश कार्तिकच्या आधी अक्षर पटेल का? पंतच्या नेतृत्वावर सवाल, आता टीम इंडियाकडून आलं असं उत्तर

क्रिकेट : Axar Patel, IPL 2022 PBKS vs DC Live: मयंक अग्रवालचा विचित्र खेळ; अक्षर पटेलने केली दांडी गुल, नावावर झाला मोठा विक्रम

क्रिकेट : Mukesh Choudhary Super Swing Axar Patel Wicket Video: सुपर स्विंग! चेंडू टप्पा पडताच आत वळला अन् अक्षर पटेल बघतच राहिला...

क्रिकेट : Kuldeep Yadav IPL 2022, DC vs PBKS Live Updates : यश वाटून घ्यायला मोठं मन लागतं!; कुलदीप यादवने ते दाखवलं, 'मॅन ऑफ दी मॅच' चा पुरस्कार मिळताच म्हणाला... Video