शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अ‍ॅवेंजर्स- एंडगेम

‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’ हा मार्वेल कॉमिक्सची सुपरहिरो टीम अ‍ॅवेंजर्सवर आधारित एक सुपरहिरो चित्रपट आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला द अ‍ॅवेंजर्स आणि २०१५ मध्ये आलेला अ‍ॅवेंजर्स- द एज आॅप अल्ट्रॉन शिवाय अ‍ॅवेंजर्स- इन्फिनिटी वॉरचा हा पुढचा भाग आहे. अँथनी तथा जो रूसो यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मार्वेल स्टुडिओची निर्मिती आहे.

Read more

फिल्मी : Avengers: Endgame पाहाताना महिलेला रडू आवरत नसल्याने दाखल करावे लागले रुग्णालयात

फिल्मी : ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’ चित्रपट नाही, मास्टरपीस! सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस!!

फिल्मी : प्रदर्शनाआधी लीक झाला ‘अ‍ॅव्हेंजर्स - एंडगेम’! नेटक-यांनी शेअर केलेत स्क्रीनशॉट्स!!

फिल्मी : ‘अ‍ॅव्हेजर्स- एंडगेम’वर प्रेक्षकांच्या उड्या! दर सेकंदाला १८ तिकिटांची विक्री!!

फिल्मी : Avengers Endgame काय होणार आयर्न मॅनचा अंत?

फिल्मी : ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला अभूतपूर्व प्रतिसाद, वेबसाईट झाल्या क्रॅश!!

फिल्मी : प्रियंका चोप्रा बनणार काय ‘मिस मार्वल’?

फिल्मी : Avengers- Endgame: ए. आर. रहेमानच्या ‘मार्वेल अँथम’ने केली चाहत्यांची निराशा! म्हटले ‘एप्रिल फुल’!!

फिल्मी : ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’च्या भारतीय चाहत्यांना मिळणार खास सरप्राईज!!

फिल्मी : Avengers Endgame Trailer In Hindi: पृथ्वीवर पुन्हा परतला आयर्न मॅन! पाहा,‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’चा दमदार ट्रेलर!!