शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अ‍ॅवेंजर्स- एंडगेम

‘अ‍ॅवेंजर्स- एंडगेम’ हा मार्वेल कॉमिक्सची सुपरहिरो टीम अ‍ॅवेंजर्सवर आधारित एक सुपरहिरो चित्रपट आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला द अ‍ॅवेंजर्स आणि २०१५ मध्ये आलेला अ‍ॅवेंजर्स- द एज आॅप अल्ट्रॉन शिवाय अ‍ॅवेंजर्स- इन्फिनिटी वॉरचा हा पुढचा भाग आहे. अँथनी तथा जो रूसो यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मार्वेल स्टुडिओची निर्मिती आहे.

Read more

फिल्मी : ‘टायटॅनिक’ ला मागे टाकत ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ बनला जगातील सर्वात मोठा दुसरा चित्रपट!

फिल्मी : म्हणे, ‘अव्हेंजर्स एंडगेम’ सर्वात कंटाळवाणा चित्रपट! शोभा डे झाल्या ट्रोल!!

फिल्मी : ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ची घोडदौड सुरुच; भारतात गाठणार ४०० कोटींचा आकडा!

फिल्मी : ‘आयर्न मॅन’ जेव्हा ‘पॅडमॅन’ची कॉपी करतो...!

फिल्मी : ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने दोनच दिवसांत कमावले १०० कोटी, तोडला ‘बाहुबली 2’चा रेकॉर्ड

पुणे : अँव्हेंजर मधील ’’सुपर पॉवरची’ तरुणाईला भुरळ

फिल्मी : आलिया भट आणि रणबीर कपूर गेले मुव्ही डेटवर, पाहिला हा चित्रपट

फिल्मी : Avengers: Endgame : या चित्रपटाचे पहिल्याच दिवशी केली इतकी बक्कळ कमाई

सोशल वायरल : Avengers Endgame पाहण्यापूर्वीच बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला घातल्या अजबगजब अटी!

फिल्मी : ब्रह्मांडच नाही, तर Google सुद्धा नष्ट करत सुटलाय Avengers मधील Thanos... विश्वास नसेल तर स्वतःच बघा!