शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

औरंगाबाद

Aurangabad Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपले निष्ठावंत शिलेदार चंद्रकांत खैरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर एमआयएमनं इम्तियाज जलील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ‘मंदिरवाला हवा की दारूवाला’; चंद्रकांत खैरेंच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून मतदारांना सवाल

छत्रपती संभाजीनगर : साहेबांचा ड्रायव्हर १४-१४ तास बिझी ! उमेदवारांना देताहेत तहानभूक विसरून ‘साथ’

छत्रपती संभाजीनगर : लोक म्हणतात, सिलिंडर,सोयाबीन अन् बेरोजगारी; नेते टाळताहेत, ‘मुद्दे की बात’, चर्चा भलतीकडेच

छत्रपती संभाजीनगर : रेकॉर्ड अजूनही कायम! औरंगाबादेत सर्वांत मोठा विजय माणिकराव पालोदकरांचा, मिळाली तब्बल...

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत एक राष्ट्रीय, चार प्रादेशिक पक्षांसह ४४ उमेदवार मैदानात; ७ जणांचे अर्ज बाद

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयात दररोज गोपूजन ! खैरेंनी पैठणहून आणली कपिला गाय

छत्रपती संभाजीनगर : ‘पोटोबा खुश तर प्रचारात जोश’; कार्यकर्त्यांची ‘कॉर्पोरेट’ सोय, दिल्लीवरून आले खास आचारी

छत्रपती संभाजीनगर : जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था कधी येणार मराठवाड्यात? आयआयटी,आयआयएम,एम्स का नाहीत?

छत्रपती संभाजीनगर : २ महिन्यांसाठी दिलेलं निवडणूक कामही जमले नाही, पोलिस कर्मचारी तत्काळ निलंबित

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत आतापर्यंत दोन अल्पसंख्याक उमेदवारांना यश; एक शायर तर दूसरा पत्रकार