शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

औरंगाबाद

Aurangabad Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपले निष्ठावंत शिलेदार चंद्रकांत खैरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर एमआयएमनं इम्तियाज जलील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : वाढती महागाई, पाणीप्रश्न सोडविणारा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हवा; महिलांचे परखड मत

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसला, एकनाथ शिंदेंची टीका

छत्रपती संभाजीनगर : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा

छत्रपती संभाजीनगर : माझी शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी फोडली, तरीही यांना भीती; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्र : पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज

छत्रपती संभाजीनगर : आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत उमेदवार संख्या वाढल्यामुळे विदर्भातून मागविल्या ईव्हीएम

छत्रपती संभाजीनगर : मतदान केंद्रांवरील रुक्ष खोल्यांनी धरले ‘बाळसं’; शहरी भागात १८०, ग्रामीणमध्ये १६५० पाळणाघरे

छत्रपती संभाजीनगर : १९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत

छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्यांना आपला वाटणारा लोकप्रतिनिधी हवा; तरुणाईने मांडली स्पष्ट, परखड मते