शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आतिशी

आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याानंतर आम आदमी पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील असून उच्चशिक्षित आहेत. त्यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली होती. त्या वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या होत्या. तसेच, अरविंद केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. यापूर्वी आतिशी यांनी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतला आहे. 

Read more

राष्ट्रीय : आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा, उपराज्यपालांनी विधानसभा केली बरखास्त 

राष्ट्रीय : 'आप'चे अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांचा पराभव; आतिशी यांनी मात्र गड राखला!

राष्ट्रीय : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय : यमुनेच्या पाण्यासंदर्भात CM आतिशी यांनी केली होती तक्रार, EC नं थेट हरियाणाकडून मागवला अहवाल! नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रीय : महिलांना दरमहा २१०० रुपये..., दिल्ली निवडणुकीसाठी 'आप'चा जाहीरनामा, १५ आश्वासनांची घोषणा

राष्ट्रीय : आता अतिशी हरिणीसारख्या दिल्लीतील रस्त्यावर...; भाजपचे रमेश बिधुरी वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रीय : निवडणुकीसाठी देणगी मागणाऱ्या आतिशींकडे किती संपत्ती? समोर आला आकडा; नावाचं कंफ्यूजन दूर!

राष्ट्रीय : केवळ 4 तासांत लोकांनी दिला ₹10 लाखांचा निधी...; CM आतिशी यांनी केलं होतं 40 लाख क्राउड फंडिंगचं आवाहन

राष्ट्रीय : 'मला पुन्हा माझ्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढले', CM आतिशी यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, अरविंद केजरीवालांना आव्हान देणार प्रवेश वर्मा!