शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले.

Read more

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: देवेंद्र फडणवीसांचं मॉडेलिंग पाहून वाजपेयी मजेत म्हणाले होते... 

नागपूर : विदर्भ राज्य होऊ न शकल्याचे वाजपेयींना होते शल्य

परभणी : Atal Bihari Vajpayee Death:...अन् अटलजींनी कारमध्येच घेतले जेवण 

बीड : Atal Bihari Vajpayee : परळीकरांच्या मनात अजूनही ताज्या आहेत अटलजींच्या सभेच्या आठवणी  

संपादकीय : राजधर्म शिकवणारा नेता...अटलबिहारी वाजपेयी

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Death: अमेरिकेचा दबाव झुगारुन वाजपेयींनी केली पोखरणमध्ये अणुचाचणी 

नांदेड : Atal Bihari Vajpayee Death : पक्षवाढीसाठी वाजपेयींनी १९८२ मध्ये केला होता पहिला नांदेड दौरा

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: अटलजी... खंबीर बाण्याचे आदर्श नेते!

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee: नरसिंह रावांनी विरोधी पक्षनेते वाजपेयींना जीनिव्हाला का पाठवले होते ? 

कोल्हापूर : Atal Bihari Vajpayee : कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी