अपंग खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. 2010 पासून या स्पर्धांना सुरूवात झाली असून दर चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत भारताने 2014 पर्यंत 4 सुवर्ण, 18 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकूण 47 पदके जिंकली आहेत.
Read more