शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशियाई स्पर्धा २०२३

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

Read more

अन्य क्रीडा : Asian Games 2023 : स्वप्ना बर्मनचे भारतीय नंदिनीवर आरोप, 'ती ट्रान्सजेंडर आहे, मला पदक परत द्या नाहीतर...

अन्य क्रीडा : Asian Games: भारताने रोलर स्केटिंगमध्ये जिंकली दोन पदके, महिलांनंतर पुरुष संघानेही मारली बाजी

बीड : आई-वडील शेतात मजुरी करायचे, लहानगा अविनाश धावण्यात दंग असायचा...

अन्य क्रीडा : Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने वाढवली देशाची शान! जिंकले ऐतिहासिक सुवर्ण

बीड : बीडचा सुपुत्र अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

बुलढाणा : आशियाई क्रीडा स्पर्धेत आता तिरंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष

अन्य क्रीडा : Asian Games: ट्रॅपमध्ये सुवर्णवेध! नेमबाजांची सोनेरी कामगिरी, भारताच्या खात्यात ११वं गोल्ड मेडल

अन्य क्रीडा : Asian Games: अदिती अशोकने रचला इतिहास, गोल्फमध्ये पदक मिळवणारी ठरली पहिली भारतीय

अन्य क्रीडा : चक दे इंडिया! भारतीय संघाकडून पाकिस्तानचे वस्त्रहरण; इतिहासातील सर्वात मोठा विजय

अन्य क्रीडा : Asian Games 2023 : मुखर्जी भगिनींची ऐतिहासिक कामगिरी! वर्ल्ड चॅम्पियन्स चीनला पाजले पाणी