शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशियाई स्पर्धा २०२३

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

Read more

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

अन्य क्रीडा : Asian Games: जय हो! भारताची आशियाई स्पर्धेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; तिरंदाजीतील गोल्डसह लिहिला सुवर्णध्याय

अन्य क्रीडा : Asian Games: ११ व्या दिवसाची शानदार सुरुवात; मंजू राणी अन् राम बाबूने जिंकले कास्य

क्रिकेट : अरे देवा... पाकिस्तानी खेळाडूची मैदानात येतानाच फजिती, दोन पावलं टाकून मग 'धडाम्'... (Video)

अन्य क्रीडा : Asian Games 2023 : १९७४ ते २०२३! तेजस्वीन शंकरने डेकॅथलॉनमध्ये भारताची ४९ वर्षांची प्रतीक्षा संपवली

अन्य क्रीडा : Asian Games 2023 : ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात जे कुणालाच नाही जमले ते अनू राणीने करून दाखवले 

अन्य क्रीडा : Asian Games 2023 : शेतकऱ्याच्या लेकीनं लिहिला 'सुवर्ण' इतिहास! पारुल चौधरीनं काल रौप्य अन् आज जिंकलं गोल्ड

क्रिकेट : Asian Games 2023 : यशस्वी जैस्वालने मोडला शुबमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त रैना, लोकेशलाही टाकले मागे

अन्य क्रीडा : परफेक्ट बर्थ डे गिफ्ट! भारताची बॉक्सर लोव्हलिनाने मिळवलं 'ऑलिम्पिक २०२४ स्पर्धाचं तिकीट

क्रिकेट : डेब्यू मॅचमध्ये राष्ट्रगीत सुरू होताच साई किशोरला झाला 'इमोशनल', मैदानात फुटलं रडू

अन्य क्रीडा : तिरंदाजीत ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित, कोरियाचे आव्हान मोडत अभिषेक, ओजसची फायनलमध्ये धडक