शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एशिया कप 2023

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

Read more

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.

क्रिकेट : Asia Cup Final SL vs PAK prize money : आशिया चषकासह श्रीलंकेला १.१९ कोटी; उपविजेत्या पाकिस्तानला किती बक्षीस रक्कम मिळाली माहित्येय?

क्रिकेट : Asia Cup 2022 Final SL vs PAK : श्रीलंकेने ८ वर्षांनी आशिया चषक जिंकला, पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला!

क्रिकेट : Asia Cup 2022 Final SL vs PAK : 'Wow'निंदू हसरंगा! एका षटकात तीन विकेट्स घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले, सामन्याचे चित्र बदलले

क्रिकेट : Asia Cup 2022 Final SL vs PAK : ६ मॅच, ६८ धावा! Babar Azam तावातावात फटका मारायला गेला अन् श्रीलंकेच्या जाळ्यात अडकला; Video 

क्रिकेट : Asia Cup 2022 Final SL vs PAK : पाकिस्तानची परंपरा कायम! Shadab Khan ने आसीफ अलीला दिली टक्कर, झेल सोडा श्रीलंकेला मिळाला सिक्सर, Video 

क्रिकेट : Asia Cup 2022 Final SL vs PAK : ५ बाद ५८ वरून श्रीलंकेने धावांचा डोंगर उभा केला; पाकिस्तानी गोलंदाजांना Bhanuka Rajapaksa ने धू धू धुतलं...

क्रिकेट : Asia Cup 2022 Final SL vs PAK : भारतीय चाहत्यांचा अपमान! टीम इंडियाची जर्सी घातली म्हणून स्टेडियममध्ये नाकारला प्रवेश! Video

क्रिकेट : Asia Cup 2022: 'आशिया चषक जिंकण्यासाठी आहे, प्रयोगासाठी नाही', रोहित-द्रविडवर वेंगसरकर भडकले...

क्रिकेट : Asia Cup 2022 Final SL vs PAK : श्रीलंकेच्या फलंदाजाला 'बाद' करण्यासाठी शादाब खानने धरला अम्पायरचा हात, Video Viral 

क्रिकेट : Asia Cup 2022 Final SL vs PAK : Toss जिंकताच पाकिस्तानी चाहत्यांनी आशिया चषक जिंकल्याचा जल्लोष सुरू केला, पाहा भन्नाट मीम्स