शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

यवतमाळ : निवडणुकांमध्ये आता नव्यांना संधी द्या; अशोक चव्हाणांनी टोचले काँग्रेस नेत्यांचे कान

महाराष्ट्र : केंद्राच्या निधीअभावी राष्ट्रीय महामार्गांची कामे रखडली  - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : 'LMOTY' सोहळ्यात फडणवीसांची रितेशने घेतलेल्या मुलाखतीनंतर चव्हाणांची मुलाखत गाजली

नांदेड : आमचा प्रत्येक दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’; रितेश देशमुख यांच्या प्रश्नावर अशोकराव, अमिता चव्हाण यांची दिलखुलास उत्तरे

महाराष्ट्र : प्रत्येक दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’; अशोक चव्हाण, अमिता यांची दिलखुलास उत्तरे

मुंबई : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर; थोरातांविरोधात अशोक चव्हाणांनी लिहिलं थेट सोनिया गांधींना पत्र?

महाराष्ट्र :  रितेश देशमुख अशोक व अमिता चव्हाण यांची मुलाखत घेणार; अनेक पैलू उलगडणार

महाराष्ट्र : अमित देशमुख यांच्याकडे औरंगाबाद, उस्मानाबादचे संपर्कमंत्रीपद

महाराष्ट्र : मराठवाडा वॉटरग्रीड योजना रद्द नाही; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

नांदेड : Hinganghat Burn Case : कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी - अशोक चव्हाण