शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चावरून खडाजंगी; अजित पवार-फडणवीसांमध्ये जुंपली

राजकारण : विरोधी पक्षांची टीका म्हणजे 'उचलली जीभ लावली टाळ्याला'; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण

महाराष्ट्र : मराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

राजकारण : महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्सप्रेस' आता अधिक गतिमान होणार

राजकारण : भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला, अशोक चव्हाणांचा पलटवार

राजकारण : आमच्याकडून 'ती' चूक झाली; विज बिलावरून अशोक चव्हाणांचा 'शॉकिंग' खुलासा

कोल्हापूर : जिल्ह्यातील हायब्रिड ॲन्युटी रस्त्यांच्या कामांची चौकशी

महाराष्ट्र : अति तिथे माती होतेच | Ashok Chavan, Jayant Patil On Arnab Goswami | Maharashtra News

मुंबई : माझी ‘भिंत’ही संत ज्ञानेश्वरांच्या परंपरेची वाहक - राज्यपाल कोश्यारी