शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा भव्य सन्मान सोहळा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२० |Arvind Kejriwal | Nitin Gadkari

राजकारण : आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्राकडून अनुत्तरीत; सकारात्मक निकाल अपेक्षित 

मंथन : LMOTY 2020: देवेंद्र फडणवीस यांनी दगाफटका केला, म्हणून...; नवाब मलिकांनी सांगितले सत्ताकारण

नांदेड : नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल कडक लॉकडाऊन, पालकमंत्र्याचं महत्त्वाचं आवाहन 

नांदेड : कोरोनाची रुग्णसंख्या घटेना; नांदेड जिल्ह्यात २५ मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन

मुंबई : भाजप नेत्यांनी किमान पदाची प्रतिष्ठा ठेवावी, अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

महाराष्ट्र : 'नारायण राणेंना मुख्यमंत्री व्हायची घाई' | Ashok Chavan On Narayan Rane | Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - Anil Parab, Ashok Chavan And Nawab Malik | महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांचा संवाद

राजकारण : LMOTY 2020 : अशोक चव्हाण म्हणतात,‘’मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे ही राणेंची नित्याची सवय, सचिन वाझे हा तर…’’

कोल्हापूर : मराठा आरक्षणात राज्य सरकारची भूमिका वेळकाढूपणाची, अशोक चव्हाण रेटून बोलतात :चंद्रकांत पाटील