शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…!

पुणे : Ashadhi Wari 2022: टाळ - मृदंगाच्या निनादात 'ज्ञानोबा माउलींचा' गजर सुरु; आळंदीत लाखो भाविक दाखल

पुणे : माऊली अन् तुकोबांच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज; विश्वस्तांपासून सेवेकऱ्यांपर्यंत सर्वांचीच लगबग

पुणे : Ashadhi Wari 2022: आळंदीत ज्ञानोबा तुकारामांचा अखंड जयघोष; माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान

पिंपरी -चिंचवड : Video: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती...., वैष्णवांसंगती तुकोबा निघाले पंढरी

पुणे : आळंदीत माऊलींच्या जयघोषाबरोबर निघणार संविधान दिंडी; धनंजय मुंडेंची अभिनव संकल्पना

पिंपरी -चिंचवड : ‘ज्ञानोबा- तुकाराम’ च्या गजरात लाखो भाविकांच्या भक्तीचा महासागर विठ्ठलाच्या भेटीला; तुकोबांचे पंढरपूरकडे प्रस्थान

पिंपरी -चिंचवड : Video: तुकोबा निघाले विठ्ठलाच्या भेटीला! देहूत टाळ-मृदंग अन् 'ग्यानबा तुकाराम' नामाचा गजर सुरू

भंडारा : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी लालपरी सज्ज

पिंपरी -चिंचवड : ग्यानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी अन् टाळ - मृदंगाच्या गजरात निघणार तुकोबांची पालखी