शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : माऊली खंडेरायाच्या भेटीला निघाले; जेजुरी गड वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला

पुणे : लावणी कलावंतांकडून वारकऱ्यांची सेवा; जेवणाबरोबरच लावणी व भक्तिगीतांचा अनोखा कार्यक्रम

पुणे : Ashadhi Wari 2022: यवतमधून संत तुकाराम महाराजांची पालखी वरवंडकडे मार्गस्थ

पुणे : Ashadhi Wari | शंभो महादेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

छत्रपती संभाजीनगर : दिंडीसोबत डोक्यावर औषधे घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांची वारी; नेमणुकीचा आनंद पण...

पुणे : फ्रान्सचा बेंजामिन म्हणतो, सगळं अतिशय रोमांचकारी, वारी माझ्यासाठी केवळ अद्भूत...!

सखी : पुत्र व्हावा ऐसा, ८५ वर्षाच्या आईला व्हीलचेअरवर वारीला नेणारा लेक.. आईवर असं हवं प्रेम

पुणे : पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे; पालखीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता

पुणे : नजर काहीशी अंधूक; तरुणांना लाजवेल असा उत्साह, तब्बल ९८ वर्षांच्या आजोबांची ५६ वी वारी

पुणे : राजकारण्यांना पालखी सोहळ्याचा विसर! विठ्ठलापेक्षा 'एकनाथ' सर्वांच्या मुखी; वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया