शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरातील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरु 

पुणे : यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था

पुणे : आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या; जाणून घ्या 'आषाढी स्पेशल रेल्वे'चे वेळापत्रक

पुणे : आषाढी वारीवर कोरोनाचे संकट; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात १२ जण कोरोनाबाधित

पुणे : Video: काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी, तुकोबांची पालखी इंदापूरात दाखल

पुणे : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...' तुकोबांच्या पालखीचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत

पुणे : ज्ञानबा तुकाराम अन् विठूनामाच्या जयघोषाने बारामती दुमदुमली; तुकोबांचे शहरात उत्साहात स्वागत

पुणे : Ashadhi Wari: काटेवाडी तुकोबांच्या स्वागतासाठी सज्ज; उद्या होणार मेंढ्याचे गोल रिंगण

पुणे : Video: 'माऊली माऊली' च्या जयघोषात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

सातारा : video संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन, निरा स्नानानंतर पालखी लोणंदकडे