शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

सखी : आषाढी एकादशीचा उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, उपवासाचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

ठाणे : वारकऱ्यांना, विठ्ठलभक्तांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना

पुणे : इंदापूरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सव्वादोन लाखांच्या सोनसाखळ्यांची चोरी

पुणे : विठ्ठलाचं दर्शन अपूर्णच राहिलं...! सोपानकाकांच्या पालखी रथाला खांदा देत ‘त्याने’ सोडला जीव

सातारा : सातारा: वारीच्या बंदोबस्तदरम्यान पोलीस अधीक्षकांना आली भोवळ

सातारा : वैष्णवांचा मेळावा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी फलटणनगरीत विसावला, माउलींच्या अखंड नामघोष

सातारा : ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगावहून फलटणकडे मार्गस्थ, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

सखी : Ashadhi Wari 2022 : सलाम! वारी चालून थकलेल्या पायांची सेवा करणारे तरुण-तरुणी, पाहा व्हायरल व्हिडिओ

सांगली : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांना घडणार पंढरीची वारी!, बंदोबस्तासाठी रवाना

सोलापूर : पंढरपूर विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसाद केंद्र झाले सुरू; भाविकांना मिळणार अल्पदरात प्रसाद