शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : Ashadhi Ekadashi: अमेरिकेत रंगला विठुनामाचा गजर; शेकडो भाविकांनी घेतला सोहळ्याचा आनंद

पुणे : आळंदीत माऊली नामाचा गजर; भाविकांनी पावसाच्या सरी झेलत घेतले संजीवन समाधीचे दर्शन

पुणे : Ashadhi Ekadashi: पुण्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडीच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

सोलापूर : पंढरपुरात विठूनामाचा जयघोष; एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

राष्ट्रीय : जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा

पुणे : वारकऱ्यांकडून टोल घेतल्याने पाटस टोल नाक्यावरील चौघांवर गुन्हा दाखल

सिंधुदूर्ग : Ashadhi Ekadashi: बल्बमध्ये साकारली विठुमाऊली, सिंधुदुर्गातील कलाशिक्षकाने केली किमया 

संपादकीय : आनंदाच्या कल्लोळातले निखळ माणूसपण

पुणे : वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमध्ये सूट; पासची सुविधा सुरू

मुंबई : Uddhav Thackeray: पंढरपूरला येण्यासाठी वारकऱ्यांची विनंती, आषाढीला जाणार? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान