शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आषाढी एकादशी २०२५

    आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

    Read more

    मुंबई : 'त्यामुळेच मुख्यमंत्र्यांवर विठ्ठल पूजेपासून पळ काढण्याची वेळ आली' 

    सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या नकारामुळे 'यांना' मिळाला विठ्ठलाच्या पूजेचा मान

    अकोला : पंढरपूरात वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी अकोल्याचे बचाव पथक चंद्रभागा नदीपात्रात

    छत्रपती संभाजीनगर : 'हा तर मराठा क्रांती मोर्चाला बदनाम करण्याचा डाव'

    बुलढाणा : आषाढी एकादशी : हजारो भाविक शेगावात दाखल

    सोलापूर : वारीच्या वाटेवर 'ते' गोळा करतात कचरा

    सातारा : आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, उदयनराजे भोसलेंनी केले हे आवाहन

    सोलापूर : Video - 'मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार नाहीत'

    सोलापूर : Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री येणार नाहीत - गिरीश महाजन

    जळगाव : पिंप्राळा रथोत्सवाची तयारी पूर्ण