शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आषाढी एकादशी २०२५

    आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

    Read more

    नागपूर : आषाढी एकादशी; विदर्भाच्या पंढरपुरात भक्तांचा मेळा

    नाशिक : विठू माउली तू माउली जगाची...

    परभणी : परभणी : बालगोपाळांच्या दिंडीने शहर दुमदुमले

    नाशिक : ‘नाम घेता तुझे गोविंद,  मनी वाहे भरुनी आनंद’

    नाशिक : ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’चा जयघोष... आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम

    नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

    पुणे :  भक्तांच्या गर्दीने प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी दुमदुमले 

    धाराशिव : आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजाभवानी मातेला विठ्ठलाचे रुप

    परभणी : Ashadhi Ekadashi : म्हणून मुख्यमंत्री पंढरपूरला गेले नाहीत; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

    फिल्मी : आषाढी एकादशीनिमित्त सावनी रवींद्रची विठ्ठल भक्ती