शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

महाराष्ट्र : VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022: वारीला जाता आले नाही? तर घरबसल्या पं. भीमसेन जोशींचा दैवी सूर वारीची देईल अनुभूती!

सखी : आषाढी एकादशीचा उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, उपवासाचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

भक्ती : Ashadhi ekadashi 2022: एकादशी आणि दुप्पट खाशी? चालणार नाही! कारण धर्मशास्त्र सांगते... 

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022: घरच्या घरी आषाढी एकादशीची विधीवत पूजा कशी करावी? कोणतते व्रत करावे? सविस्तर वाचा!

भक्ती : १० जुलैला चातुर्मासारंभ: ‘या’ ५ राशींवर लक्ष्मी-नारायणाची कृपा; धनलाभाचे योग, समृद्धी वृद्धी

भक्ती : तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी...; पंढरपूर वारीचे 'एकापेक्षा एक' ११ अप्रतिम फोटो

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022: १० जुलैपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासात लग्न-मुंज यांसारखी शुभकार्ये का केली जात नाहीत? जाणून घ्या!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीला तुळशीसह घरात लावा 'ही' रोपं; मिळेल समृद्धी होईल भरभराट!

भक्ती : कधीपासून होणार चातुर्मास? सण-उत्सवांची रेलचेल असलेला सात्विक काळ; पाहा, महत्त्व व मान्यता