शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

लातुर : पंढरपूर आषाढी यात्रेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार लालपरी; लातूर विभागाच्या १०२ बसेस सज्ज

महाराष्ट्र : Ashadhi Ekadashi 2023:आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे राज्यभरातून ५००० विशेष बसेस सोडण्यात येणार

पुणे : Ashadhi Wari 2023: माऊलींच्या रथाचा मान यंदा 'सोन्या - मोन्या' बैलजोडीला; येत्या ११ जूनला विठुरायाच्या भेटीला

पुणे : आषाढी पायीवारी: ग्यानबा तुकाराम माऊलींच्या पालखीचे ११ जूनला प्रस्थान

सोलापूर : Devendra Fadanvis: आषाढी अन् कार्तिकीला विठ्ठलपूजा करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव मंत्री

पुणे : Ashadhi Wari: परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान 

क्राइम : आषाढी वारीत वन्यप्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक

मुंबई : Bacchu Kadu: 'मुंबईत अनेकजण राजकीय हितासाठी येतात, मी सेवेसाठी आलो'; बच्चू कडूंच्या गोड आठवणी

फिल्मी : पांडुरंग आणि Google Maps..., वाचा, ‘ज्ञानेश्वर माऊली’मधील अभिनेत्याची अनोखी पोस्ट

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचे दर्शन का घेतात? वाचा!