शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सखी : Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीसाठी करा खास शिंगाड्याच्या पिठाचे लाडू, पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ...

लोकमत शेती : मुक्ताबाईची सोबत, विठूची कृपादृष्टी; आमच्या घामाने फुलू दे रे पांडुरंगा ही 'पीकसृष्टी'

जालना : 'रडू नको बाळा...तुला देते सोन्याचा गोळा'; वारीत गायलेली जालन्याच्या चिमुरडीची गवळण व्हायरल

भक्ती : Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!

महाराष्ट्र : विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला

सखी : Ashadhi Ekadashi Food : साबुदाणा खिचडी-पराठा खाऊन वैतागलात? करा उपवासाचे स्पेशल पॅटीस, मऊ-लुसलुशीत पौष्टिक पदार्थ

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंग २८ युगांपासून पंढरपूरात उभा आहे, त्याबद्दल...

महाराष्ट्र : सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...

पुणे : संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत स्वागत;स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या

मुंबई : मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...