शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

फिल्मी : आषाढी एकादशीनिमित्त आसावला जीव नवा म्युझिक व्हिडीओ रसिकांच्या भेटीला

सोलापूर : पंढरपुरात वारकरी करणार गनिमी कावा; नाराज वारकऱ्यांचे पाऊल 

पुणे : ठरलं! आषाढी वारीसाठी पालख्यांच्या प्रस्थान ते स्वगृही सुरक्षित पोहचविण्याची इंसिडेंट कमांडरकडे जबाबदारी

पुणे : वारीबाबतच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शासकीय कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करणार; विश्व हिंदू परिषदेचा इशारा

भक्ती : Ashadhi ekadashi 2021 : आषाढी एकादशीची पौराणिक कथा आणि व्रताचे स्वरूप कसे असते, जाणून घ्या!

पुणे : 'पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम' अशा जयघोषात संत तुकोबांच्या पादुकांना यंदाचे नीरा स्नान इंद्रायणीच्या पात्रात

मुंबई : 'उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाच अभिषेक करावा, आषाढीवरुन भाजपचा टोला'

पुणे : संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021: आषाढी एकादशीपासून पुढचे चार महिने देव खरोखरच झोपतात का?

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : ११ जुलैपासून सुरू होत असलेल्या 'आषाढ' मासाची ओळख, महत्त्व आणि रसग्रहण!