शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

बीड : उपवासाच्या फराळातून विषबाधा; 60-70 जणांची दवाखान्यात धाव, गावात खळबळ

छत्रपती संभाजीनगर : विठुनामाच्या गजराने पैठण नगरी दुमदुमली, लाखो भाविकांनी घेतले दर्शन; भर पावसात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधान...

महाराष्ट्र : तुकाराम महाराजांच्या पालखीत बाभळगावच्या अश्वाची 90 वर्षाची परंपरा

सोलापूर : बळीराजाच्या रूपातील विठू रखुमाईचे शिंदेंनी सपत्नीक धरले पाय; CM यांचा साधेपणा पाहून नवले दाम्पत्य भारावले

सखी : एकादशीचा उपवास तर केला, पण सोडताना काय करायचं? लक्षात ठेवा ४ गोष्टी, होणार नाही त्रास

छत्रपती संभाजीनगर : Video - औरंगाबादच्या वरुड काजीमध्ये मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिमांची एकत्रित एकादशी दिंडी

सोलापूर : आमचं सरकार कायदेशीरच, आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास : मुख्यमंत्री

सोलापूर : राज्यातील प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, बळीराजा सुखाऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे

सखी : उपवास करायचा पण ऍसिडिटी होते? करा हलका फुलका साबुदाण भगरीचा डोसा, सोपी झटपट रेसिपी

नांदेड : विठ्ठल-रुक्मिणीला उमरीच्या व्यापाऱ्याकडून एक कोटींचे सुवर्ण मुकुट; पंढरपुरात करणार अर्पण