शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

पिंपरी -चिंचवड : एका दिवसात तीन लाख १९ हजार नागरिकांनी केला मेट्रोतून प्रवास

पुणे : पुणेकरांचा निरोप घेत दोन्ही पालखी सोहळा वेगवेगळ्या वाटेने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

पुणे : Ashadhi Wari 2025 : पांगुळ झालाे तरी, दणकट माझे बाहू अन् मजबूत दाेन्ही हात..!

पुणे : सेवेची परंपरा, श्रद्धेचा विसावा, पुण्यातील पालखी मुक्कामी वारकरी भारावले

पुणे : हजरत अंगेरशहा बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्या मैत्रीचे दृश्यात्मक रूप म्हणजे भवानी पेठेतील दर्गा

पुणे : Ashadhi Wari 2025 : पिढ्यानपिढ्या तुळशीमाळ तयार करणाऱ्या गोणेकर कुटुंबाची विठ्ठलभक्ती

संपादकीय : लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव

पुणे : वारीतील अनुभव; दरवर्षी आता ही वारी पक्की आणि हैदराबादहून अजून लोकांना जोडू

पुणे : ‘वारी'च्या सोहळ्याला 'योग'दिनाची पहाट;फलकांनी सजले शहर