शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

फिल्मी : Sa Re Ga Ma Pa Little Champs Ashadhi Special In Aalandi | आषाढी विशेष 'सारेगमप'ची टीम पोहोचली आळंदीत

सोलापूर : आषाढी एकादशी विशेष; ‘लोकमत’च्या पानावर साकारली विठू माऊली

फिल्मी : ‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने ‘पांडुरंग’ गाणे आले भेटीला

मुंबई : Ashadhi Ekadashi : आदित्य ठाकरेंचा वाकून नमस्कार, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' फोटोची आठवण

सखी : Ashadhi Ekadashi :  झटपट तयार होणाऱ्या उपवासाच्या 'या' 5 स्वादिष्ट रेसिपीज् नक्की ट्राय करा

फिल्मी : पंढरीची वारी चित्रपटातील अभिनेत्री आजही दिसतेय सुंदर, आठवतंय का ते गाणं...

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : लोकमान्य टिळक यांनी घेतलेला वारीचा अनुभव आणि वारकऱ्यांबरोबरचे काही भावुक क्षण!

मुंबई : Ashadhi Ekadashi : 'विठ्ठलभक्तीचा सांस्कृतिक वारसा, आषाढी एकादशीच्या सणाचे महत्त्व मोठे'

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : येई वो विठ्ठले माझे माऊलिये; पाचशे वर्षांपासून गायल्या जाणाऱ्या आरतीचा भावानुवाद!

मुंबई : उभा पांडुरंग विटेवरी... १६ विटा अन् माऊलीची १६ मनमोहकं रुपं; मराठमोळ्या कलाकाराची किमया, पाहा...