शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : Ashadhi Ekadashi 2022: वारी ज्या गावातून पुढे जाते त्या गावांचे अध्यात्मिक महत्त्व वाचून थक्क व्हाल!

सोलापूर : पंढरपूर विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसाद केंद्र झाले सुरू; भाविकांना मिळणार अल्पदरात प्रसाद

सोलापूर : मोठी बातमी; पंढरपुरातील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरु 

पुणे : यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था

सातारा : सातारा: video चांदोबाचा लिंबमध्ये माउलींचे पहिले रिंगण उत्साहात, वरुणराजाचीही हजेरी

पुणे : काटेवाडीच्या अंगणी मेंढ्या धावल्या रिंगणी...; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान

पुणे : Video: काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी, तुकोबांची पालखी इंदापूरात दाखल

पुणे : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...' तुकोबांच्या पालखीचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत

पुणे : ज्ञानबा तुकाराम अन् विठूनामाच्या जयघोषाने बारामती दुमदुमली; तुकोबांचे शहरात उत्साहात स्वागत

पुणे : Ashadhi Wari: काटेवाडी तुकोबांच्या स्वागतासाठी सज्ज; उद्या होणार मेंढ्याचे गोल रिंगण