शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : मोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्द;मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

पुणे : Ashadhi Wari 2025 : सुरुवातीला वारीसोबत बैलगाड्या, १९८५ नंतर टॅक्टर, ट्रक

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

भक्ती : Ashadhi Wari 2025: वैष्णव बांधवांनी भगवा ध्वज घेण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!

पुणे : Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांसाठी मुलांनी वळले गुळपोळीचे लाडू

पुणे : Ashadhi Wari 2025 : श्री संत ज्ञानेश्वर माउली आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यात दाखल

पुणे : Ashadhi Wari 2025 : माउलींच्या वारीत सापडलेली सोन्याची चैन केली परत

पुणे : Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांमध्ये भक्ती ‘निरंतर’; पण वाहनांची सोय झाल्याने वारी झाली ‘हायटेक’

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025: अंगावर मुसळधार पावसाच्या सरी झेलत भाविकांची चिंचोलीत विसावास्थळी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी