शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्शदीप सिंग

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.

Read more

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : अर्शदीप सिंगची 'यष्टितोड' कामगिरी; अखेरच्या षटकात फिरवली मॅच, घरच्या मैदानावर हरले मुंबई इंडियन्स

क्रिकेट : IND vs NZ 1st T20I Live : MS Dhoniचा माणूस न्यूझीलंडसाठी धावला, त्यात डॅरील मिचेल कोपला; वॉशिंग्टनच्या मेहनतीवर पाणी 

क्रिकेट : Gautam Gambhir Arshdeep Singh, IND vs SL 2nd T20: अर्शदीप सिंगच्या नो-बॉल प्रकरणावर गौतम गंभीर भडकला, म्हणाला- आधी त्याला...

क्रिकेट : IND vs SL: ते पूर्णपणे तुमच्या हातात असतं तरी..., सुनिल गावस्करांनी अर्शदीप सिंगला सुनावले

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : उम्रानची हॅटट्रिक हुकली, अर्शदीपने No Ballची रांग लावली; श्रीलंकेच्या धावा पाहून हार्दिकला लाज वाटली

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : अर्शदीप सिंगची 'हॅट ट्रिक', पण नकोशी; ४ चेंडूंत दिल्या १४ धावा, हार्दिकचा चढला पारा 

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : ऋतुराजचे रेकॉर्ड चांगले असूनही हार्दिकने त्याला वगळले; भारताने Playing XI मध्ये दोन बदल केले 

क्रिकेट : IND vs SL 1st T20I Live Updates : भारतीय गोलंदाज मैदानावर उतरण्यापूर्वीच आजारी पडला; हार्दिक पांड्याने लगेच संघात बदल केला 

क्रिकेट : IND vs NZ 1st ODI Live : वेगे वेगे धावू...! Umran Malik ने टाकला सामन्यातील वेगवान चेंडू; किवी फलंदाज गार, Video

क्रिकेट : IND vs NZ 1st ODI Live : भारतीय संघात दोन युवा खेळाडूंचे पदार्पण, नव्या पर्वाची सुरूवात; न्यूझीलंडने जिंकला टॉस